ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळ - गणपती कार्यक्रम - २००७  (44 Slides)     [Page 1 of 3] :: Jump To  
  You have reached the first page You have reached the first page           Next page Last page  
कार्यक्रमाची जय्यत तयारी
|| गजानना श्री गणराया ||
रांगोळीने बाप्पाचे स्वागत
पूजा झाली श्री. व सौ. मुंडले यांच्या हस्ते
आणि मग आरतीचे स्वर जोरदार घुमू लागले
  कार्यक्रमाची जय्यत तयारी  
  || गजानना श्री गणराया ||  
  रांगोळीने बाप्पाचे स्वागत  
  पूजा झाली श्री. व सौ. मुंडले यांच्या हस्ते  
  आणि मग आरतीचे स्वर जोरदार घुमू लागले  
साथ होती सर्व भक्तगणांची
आरती झाली की प्रसाद वाटप हवेच...
आणि आपल्या कार्यक्रमाच्या यशाचे रहस्य... धडाकेबाज तिकीटविक्री!!
मागील महिन्यात भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणा-या प्रदर्शनातील ही महाराष्ट्राची माहिती
कार्यक्रम प्रमुख सुनील मुंडले मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सुरवात करताना.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते अमोल आणि सौ. सोनाली परब यांनी.
लहान मुलांच्या कार्यक्रमाची सुरवात झाली नमनाने... पयलं नमन् हो करीतो वंदन...
त्यानंतर सगळ्यात धाकट्या गटाने सादर केले बाप्पाचे श्लोक...
आणि त्याच बाप्पाला बजावून सांगणा-या गाण्यावरचं नृत्य
...कितीदा हो सांगितलं मी बाप्पा तुम्हाला...
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते अमोल आणि सौ. सोनाली परब यांनी.  
  लहान मुलांच्या कार्यक्रमाची सुरवात झाली नमनाने... "पयलं नमन् हो करीतो वंदन..."  
  त्यानंतर सगळ्यात धाकट्या गटाने सादर केले बाप्पाचे श्लोक...  
  आणि त्याच बाप्पाला बजावून सांगणा-या गाण्यावरचं नृत्य  
  "...कितीदा हो सांगितलं मी बाप्पा तुम्हाला..."  
Album last updated on 10/1/07 10:10 PM
Powered by JAlbum 7.1 and BluPlusPlus skin
सर्व हक्क ब्लुमिंग्टन् नॉर्मल मराठी मंडळाच्या हवाली