Padwa 2007  (60 Slides)     [Page 1 of 4] :: Jump To  
  You have reached the first page You have reached the first page      Up one level      Next page Last page  
001 * गुढी पाडवा २००७ - ब्लुमिंग्टन् मराठी मंडळाच्या कार्यक्रमांच्या नूतन वर्षाचा आरंभ * 2256 x 1496 * (1.41MB)
DSC_0058 * पाडवा म्हणजे नाटक, नाटक म्हणजे गर्दी - विक्रमी तिकीटविक्रीत प्रेक्षक नाटक पहायला सज्ज * 2256 x 1496 * (1.57MB)
DSC_0066 * तर इकडे कलाकार मंडळी कला सादर करायला सज्ज * 2256 x 1496 * (1.79MB)
DSC_0091 * पाडवा कार्यक्रम प्रमुख - सुदर्शन पालांडे कार्यक्रमाची औपचारिकरित्या सुरवात करताना * 1496 x 2256 * (1.25MB)
DSC_0106 * अंक पहिला - निवेदक सरनौबत कुटुंबाची तोंडओळख करून देताना * 2256 x 1496 * (1.41MB)
  001  
  DSC_0058  
  DSC_0066  
  DSC_0091  
  DSC_0106  
DSC_0109 * सरनौबत कुटुंबाचे तापट प्रमुख चिंतामणी तुकारामावर डाफरताना सौ. सुमंगल सरनौबत पाहातायत. * 2256 x 1496 * (1.63MB)
DSC_0113 * आणि इथे मधुनच त्या खट्याळपणे चिंतामण रावांंना काही कोपरखळ्या मारताना * 2256 x 1496 * (1.42MB)
DSC_0116 * सरनौबत कुटुंबाचं शेंडेफळ चिं. गोट्या आणि त्याचे मित्र नान् आता चिंतामणरावांच्या तावडीत * 2256 x 1496 * (1.53MB)
DSC_0124 * आणि हे आहेत चिंतामणरावांचे पिताश्री, खट्याळ बिंदुमाधव सरनौबत, त्यांच्या पत्नी कमळजादेवी आणि थौरल्या मुलाची, टिटूची मैत्रीण, प्रिया नाडकर्णी * 2256 x 1496 * (1.32MB)
DSC_0129 * बिंदुमाधव चिंतामणरावांना सांगतायत 'रागावणं म्हणजे दुस-याच्या अपराधाची स्वतःला केलेली शिक्षा...' * 1496 x 2256 * (1.27MB)
  DSC_0109  
  DSC_0113  
  DSC_0116  
  DSC_0124  
  DSC_0129  
DSC_0130 * आजोबा प्रियाला तुझं आणि टिटूचं नक्की काय बिनंसलंय हे विचारणार तेवढ्यात आजी त्यांना अडवतायत. * 2256 x 1496 * (1.44MB)
DSC_0138 * सरनौबतांचं कन्यारत्न, गौरी - अध्यात्माच्या शोधात नादी लागल्यात फुरसुंगीकर महाराजांच्या नादी. * 2256 x 1496 * (1.34MB)
DSC_0145 * आणि हेच ते फुरसुंगीकर महाराज हळूहळू सगळ्या घरालाच आपल्या अंमलाखाली आणायला निघालेत. * 2256 x 1496 * (1.7MB)
DSC_0149 * गोट्याला सुपरस्टार होशील म्हणून आशिर्वाद देत आपल्या अंमलाखाली त्यांना आणला देखील... * 2256 x 1496 * (1.58MB)
DSC_0152 * आणि हा आला टिटू, सरनौबतांचा थोरला मुलगा, उत्तम पण जरा अतिशहाणा क्रिकेटपटू * 2256 x 1496 * (1.4MB)
  DSC_0130  
  DSC_0138  
  DSC_0145  
  DSC_0149  
  DSC_0152  
Album last updated on 5/16/07 6:25 PM
Powered by JAlbum 7.1 and BluPlusPlus skin