ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ पाडवा २००८ कार्यक्रम - कार्टी प्रेमात पडली  (64 Slides)     [Page 1 of 5] :: Jump To  
  You have reached the first page You have reached the first page           Next page Last page  
img00 * पाडवा २००८ कार्यक्रमाची सुरवात करताना - कार्यक्रम व्यवस्थापक श्री. सुदर्शन पालांडे * 2112 x 2816 * (2.13MB)
img000 * कलाकार आणि नाट्य सहाय्यक नाटक उभे करायला सज्ज * 1600 x 1064 * (324KB)
img01 * नाटकाची सुरवात - डावीकडे वाडकरांचा बंगला आणि उजवीकडे सदू टेकाडेंची गच्चीवरील खोली. * 800 x 600 * (39KB)
img02 * प्रा. लोकनाथ लुकतुके आपला मित्र सदू टेकाडे यांच्या खोलीवर आपले मार्गदर्शन करणारे कार्यालय उघडतायत आणि कौतुकाने बघतोय सदूचा नोकर गजा. * 800 x 600 * (45KB)
img03 * गजा आपले मालक कसे एका मुलीच्या प्रेमात पडलेत याचं रसभरीत वर्णन करतोय. * 800 x 600 * (42KB)
  पाडवा २००८ कार्यक्रमाची सुरवात करताना - कार्यक्रम व्यवस्थापक श्री. सुदर्शन पालांडे  
  कलाकार आणि नाट्य सहाय्यक नाटक उभे करायला सज्ज  
  नाटकाची सुरवात - डावीकडे वाडकरांचा बंगला आणि उजवीकडे सदू टेकाडेंची गच्चीवरील खोली.  
  प्रा. लोकनाथ लुकतुके आपला मित्र सदू टेकाडे यांच्या खोलीवर आपले मार्गदर्शन करणारे कार्यालय उघडतायत आणि कौतुकाने बघतोय सदूचा नोकर गजा.  
  गजा आपले मालक कसे एका मुलीच्या प्रेमात पडलेत याचं रसभरीत वर्णन करतोय.  
img04 * आणि तीच गोष्ट आणखीन रसभरून सांगतोय स्वतः सदू टेकाडे * 800 x 600 * (42KB)
img05 * आणि हे लोकनाथ लुकतुके यांचे पहिले गि-हाईक. आप्पाराव वाडकर - सांगतायत पैसे नसल्याने त्यांच्या आयुष्याचा ताबा कसा घेतलाय बायकोनं ते. * 800 x 600 * (41KB)
img06 * तर हे लुकतुके यांचं पुढचं गि-हाईक. इन्स्पेक्टर चावला. आलेत नवकविता शिकायला. * 800 x 600 * (41KB)
img07 * आणि हे तिसरं गि-हाईक, कु. सोनाली वाडकर, आपल्या मागे एक माणूस कसा लागलाय याचं कौतुक सांगताना.त्यांना कल्पना नाहीये की त्या आत्ता त्याच माणसाच्या (सदूच्या) घरी आलेल्या आहेत. * 800 x 600 * (49KB)
img08 * यथावकाश प्रेमात पडणं कसं मुर्खपणाचं लक्षण आहे हे लुकतुक्यांनी त्यांना पटवून देताच त्यांनी जड अंतःकरणानं त्या माणसाच्या श्रीमुखातही भडकावली. * 800 x 600 * (52KB)
  आणि तीच गोष्ट आणखीन रसभरून सांगतोय स्वतः सदू टेकाडे  
  आणि हे लोकनाथ लुकतुके यांचे पहिले गि-हाईक. आप्पाराव वाडकर - सांगतायत पैसे नसल्याने त्यांच्या आयुष्याचा ताबा कसा घेतलाय बायकोनं ते.  
  तर हे लुकतुके यांचं पुढचं गि-हाईक. इन्स्पेक्टर चावला. आलेत नवकविता शिकायला.  
  आणि हे तिसरं गि-हाईक, कु. सोनाली वाडकर, आपल्या मागे एक माणूस कसा लागलाय याचं कौतुक सांगताना.त्यांना कल्पना नाहीये की त्या आत्ता त्याच माणसाच्या (सदूच्या) घरी आलेल्या आहेत.  
  यथावकाश प्रेमात पडणं कसं मुर्खपणाचं लक्षण आहे हे लुकतुक्यांनी त्यांना पटवून देताच त्यांनी जड अंतःकरणानं त्या माणसाच्या श्रीमुखातही भडकावली.  
img09 * आपला सल्ला आपल्या मित्राच्याच अंगावर उलटल्याचं लक्षात आल्यावर लुकतुके आता परिस्थिती कशी सुधारायची यावर उपाय शोधतायत. * 800 x 600 * (49KB)
img10 * इकडे दुस-या दिवशी आप्पाराव वाडकरांच्या घरी त्यांच्या पत्नी चंद्रिकादेवी आपल्या मुलीचं लग्न लावायला निघाल्यात श्रीमंत पण खादाड रत्नपारखींशी * 800 x 600 * (51KB)
img11 * थोड्याच वेळात त्या बंगल्यात पोचले लुकतुके परिस्थिती सुधारायला आणि त्याचबरोबर आपले पहिले गि-हाईक आप्पासाहेब वाडकर यांच्यासाठी बनवलेला खोटा रत्नहार द्यायला. * 800 x 600 * (38KB)
img12 * कु. सोनालीला मात्र खादाड रत्नपारखीमध्ये काडीमात्र रस नाहीये. * 800 x 600 * (50KB)
img13 * रत्नपारखी आणि चंद्रिकाबाईंची पाठ फिरताच लुकतुके सोनालीला पटवून देतात की सदू हाच कसा तिच्यासाठी योग्य जोडीदार आहे ते. * 800 x 600 * (50KB)
  आपला सल्ला आपल्या मित्राच्याच अंगावर उलटल्याचं लक्षात आल्यावर लुकतुके आता परिस्थिती कशी सुधारायची यावर उपाय शोधतायत.  
  इकडे दुस-या दिवशी आप्पाराव वाडकरांच्या घरी त्यांच्या पत्नी चंद्रिकादेवी आपल्या मुलीचं लग्न लावायला निघाल्यात श्रीमंत पण खादाड रत्नपारखींशी  
  थोड्याच वेळात त्या बंगल्यात पोचले लुकतुके परिस्थिती सुधारायला आणि त्याचबरोबर आपले पहिले गि-हाईक आप्पासाहेब वाडकर यांच्यासाठी बनवलेला खोटा रत्नहार द्यायला.  
  कु. सोनालीला मात्र खादाड रत्नपारखीमध्ये काडीमात्र रस नाहीये.  
  रत्नपारखी आणि चंद्रिकाबाईंची पाठ फिरताच लुकतुके सोनालीला पटवून देतात की सदू हाच कसा तिच्यासाठी योग्य जोडीदार आहे ते.  
Album last updated on 5/16/08 10:42 PM
Powered by JAlbum 7.1 and BluPlusPlus skin
सर्व हक्क ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळाच्या आधीन