कार्यक्रम २०२४

 

गणेशोत्सव २०२५

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया!

गणेशोत्सव २०२५

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया!

|| गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ||

आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांनाच वेध लागतात ते आपल्या गणेशोत्सवाचे! लहान मुलांचे कार्यक्रम ठरवण्यासाठी जुलैलेमध्ये मिटिंग होते, तेव्हापासून शेवटच्या प्रॅक्टिसपर्यंत धावपळ सुरु असते आणि मग तो दिवस उजाडतो ज्या दिवशी सादरीकरण असते.

ह्या वर्षीचा गणेशोत्सव सोहळा रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी हार्टलँड कम्युनिटी कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात बाप्पांच्या पूजेने आणि आरतीने झाली. ह्या वर्षीच्या बाप्पांच्या पूजेचा मान श्री व सौ हर्षांगी आणि अपूर्व परांजपे या जोडप्याला मिळाला.

लहान मुलांचे कार्यक्रम

कलाकार वयोगट कलाप्रकार दिग्दर्शन आणि आयोजन
SOLO PERFORMANCES
अनय मांजरेकरगाणे (भगवान तुम्हारे प्यार का अहसास होता है)
कायरा मेहरागाणे (इतनी शक्ती हमें देना दाता)
GROUP PERFORMANCES
वीर डोळ, आदित्य अनभुले, कियारा शहाणे, कियारा ब्रम्हा२ ते ३नृत्य (एक तरी मोदक खाना गणूला, असावा सुंदर चॉकलेट चा बांगला)तन्वी डोळ
ओवी आणि आयुर सुंबाटे, प्रियल सानप आणि सिया सोनावणे१ ते १.५नृत्य (पाळणा बाळ शिवाजी चा)प्रियल सानप आणि ओवी सुंबाटे
मीराया मनुजा, रिवा सिंग, मिवान वर्मा, नैतिक गालपल्ली, पार्थ मनोहर, रुद्र श्रीवास्तव, विहाना खत्री, आस्मि मुजमुळे, विदुषी मित्तल, अनयरा चौहान, आयत खान३ ते ४नृत्य (गणूल्या माझा दिसतोय छान, चंदा चमके चमचम)नेहा मनुजा
मिहिका मांजरेकर, सात्विक देशमुख, रुही निर्वाणी, वेदिका चापरे, साई मेधाश्री पेरूमंडला, आध्या पेनुगोंडा, धृति जोशी४ ते ५नृत्य (हे गजानना, आई मला खेळायला जाऊ दे ना)श्रुती चापरे
अगस्त्य पवार, रियान पितळे, मीरा अनभुले, अबीर सुंबाटे, प्रिशा राऊत, सलोनी महेश्वरी, अद्वया चिंगलवार, ईशा बागडे, आर्या माने, श्रीनय डहाके, ईशान थोरवे, कायरा मिश्रा, अवीर चव्हाण, अमायरा सिंग५ ते ७नृत्य (आया रे तुफान, घालीन लोटांगण वंदीन चरण)प्रियांका कुलकर्णी
रुही श्रीवास्तव, पर्णिका रघुवंशी, प्रिशा गाला, वृतिका मदडपू, चर्वी कोंकाटी, आध्या नाणगुणूरी७ ते ८नृत्य (कान्हा सो जा जरा, बाप्पा मोरया रे)अमिता रघुवंशी
अद्वेष चिंगलवार, दर्श फेंगडे, आर्या परमार, ईशानी सिंघ, शिवांश देशमुख, अर्जुन मित्तल, अनय मांजरेकर, रणवीत पित्ती८ ते ९नृत्य (मोरया रे गणपती बाप्पा मोरया, इंद्र जिमी जंभ पर.. जय शिवाजी)प्रियांका चिंगलवार
ओवी पाटील, शनाया पाटील, आर्या मेहता, कायरा मेहरा, मिष्का मनुजा, मायरा वर्मा, पहल शेठ, सैषा धोरजीया, रिया कॉन्ट्रॅक्टर, मिश्री शाह, रिया जगानि, मनू पेरूमंडला, ग्रीशा भदाणे९ ते ११ (मुली)नृत्य (गुन गुना ये गाना, मराठी ठेका, मोरया रे)रीना देवांगण आणि गायत्री भदाणे
अनिष्क देवगण, कियान निर्गुडे, एकांश सिंघ, क्रिश नालझम, अभिनव चापरे, रियान चौहान, अक्षज वर्मा, अर्णव चौक, शर्विल किर्दत, स्वनिक गालपल्ली९ ते ११ (मुले)नृत्य (देवाचा तू देव मोरया, शोले लेहरा वो झंडा-नाटु नाटु)श्रुती चापरे आणि कल्याणी गालपल्ली
मीरा अनभुले, ग्रीशा भदाणे, विआन डोळ, अनय डहाके, अद्वय आगरकर आणि समीर आगरकर (शिक्षक)७ ते ११छोटे नाटक (सुपर मुलांचा सुपर प्रोजेक्ट)तन्वी डोळ आणि समीर आगरकर
अन्वी जोशी, अद्विका रघुवंशी, अन्वी रोटकर, क्रीशा पाटील, अद्विका खरे, ऊर्जा हिंदुराव, सेजल महेश्वरी, अर्णवी चव्हाण११ ते १३नृत्य (नवराई माझी लाडाची ग, पिंगा ग पोरी पिंगा)अमिता रघुवंशी आणि शर्वरी जोशी
अनन्या अगरवाल, आलिया मोहपात्रा१४ ते १५राधा हि बावरी, मोरया, झुमका गिराअनन्या अगरवाल, आलिया मोहपात्रा
अनन्या जोशी, अनघा जाधव, सिया जगानि, प्रकल्या कृष्णामूर्थी, साहित्या शंकरनारायण, अक्षरा कोरा, अक्षया कोरा, अनिता पाणीकर१४ ते १७नृत्य (संस्कृत श्लोक कपूर गौरं)दुलारी ठाकूर

मोठ्यांचे कार्यक्रम

कलाकार / विभाग कलाप्रकार दिग्दर्शन आणि आयोजन
राजेश चलमसंगीत मैफिलराजेश चलम
प्रियांका कुलकर्णी, सिमराली सोनीनृत्य (अलबेला सजन आयो रे, अप्सरा आली)प्रियांका कुलकर्णी, सिमराली सोनी
श्रेया मोकाशी, श्री सौजन्यानृत्य (फुलवंती, पिंगा fusion)श्रेया मोकाशी, सौजन्या नमानी
तन्वी डोळ, खुशबू सिंघ, आरती मौर्या, आरती फेंगडे, अमृता श्रीवास्तव, रिचा चौहान, श्रुती डहाके, शर्मिला आगरकर, रश्मी पितळे, माला दवे, नेहा चौकनृत्य (बनठनचली, ही चाल तुरुतुरु, मदनमंजिरी, हृदयी वसंत फुलताना)तन्वी डोळ
रिकिता परांजपे, प्रियांका कुलकर्णी, अमिता रघुवंशी, प्रगती ठाकूर, सरिता देसाळे, नेहा पांजवानी, प्रियांका चिंगलवार, स्वप्ना देशमुख, अर्पिता फेनसे, केया गांधी, आम्रपाली गायकवाडनृत्य (अग बाई नाचू कशी, गुलाबी साडी, राधा, ढगाला लागली कळ)रिकिता परांजपे
ढोल-ताशा पथक
ताशागणेश भदाणे, अजिंक्य कलोती
ढोलसमीर आगरकर, पार्थ पवार, अपर्णा इदाते, वंदना बाजीकर
झान्झाप्रवीण फेंगडे, मिलिंद मांजरेकर, योगेश चिंगलवार
युवा लेझीम पथकसेजल महेश्वरी, शर्वरी किर्दत, अवनी दळवी, श्रेया मोकाशी, सौजन्या नामानी, सुश्मिता कोरडे, दीपली किर्दत, आरती फेंगडे, कल्याणी गालपल्ली, नेहा चौक, श्रुती डहAKE, शर्मिला आगरकर, रश्मी पितळे, प्रियांका चिंगलवार, प्रगती ठाकूर, तन्वी डोळ
बाल लेझीम पथकमीरा अनभुले, ओवी पाटील, ईशानी सिंघ, शनाया पाटील, आरुष काजरोळकर, कियान निर्गुडे, शर्विल किर्दत, स्वनिक गालपल्ली, अद्वेष चिंगलवार, विआन डोळ, श्रीनय डहाके, रियान पितळे, अद्वय आगरकर, अर्णव चौक, अनय डहाके
स्वयंसेवक
कार्यक्रम आयोजकरश्मी गोखले
कार्यस्थळ व्यवस्थागौरी आणि गौतम करंदीकर, अनुजा दुर्वास, गणेश भदाणे
तिकीटविक्रीगौतम करंदीकर
ध्वनीसंयोजनआशिष डहाके
गणेश पूजन आणि सजावटहर्षांगी आणि अपूर्व परांजपे
सूत्रसंचालनरेश्मा अनभुले, सुकन्या भालेराव
मोदकवैशाली मालपाणी, अर्चना नाडकर्णी
अल्पोपाहार व्यवस्थाप्रवीण फेंगडे, समीर आगरकर, आनंद आणि योगिता जाधव, वल्लरी जोशी, तृप्ती कोद्रे, प्रचिती नाईक, अनंत गोखले, विक्रांत चव्हाण, मयुरी कुलकर्णी, तनिषा पाटील, अमोल डोळ
भोजन व्यवस्थासुशील दुर्वास, केदार कुलकर्णी, रोहित काळे, अभिनव कुलकर्णी, गौरव चौक, राहुल ताम्हाणे, राजेश तुमाला
बाल स्वयंसेवकशर्मन गोखले, अद्वय आगरकर, ऋषी आणि हर्ष काळे, ईशान कुलकर्णी
उपहार
मध्यांतर अल्पोपाहारपिझ्झा, फ्रुटी (लहान मुलांसाठी), समोसा, मोदक, फ्रुटी (मोठ्यांसाठी)
डिनर बॉक्स मेनूजिलेबी, पुरी-बटाट्याची भाजी, लोणचे, पुलाव

छायाचित्रे | विडिओ गॅलरी




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२६ २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००