पाडवा

नमस्कार मंडळी,

मार्च २९, २०२० ला मंडळाचा गुढीपाडवा फार वेगळ्या पद्धतीने साजरा करावा लागला !

Coronavirus (COVID-19) च्या संकटामुळे सगळे आपापल्या घरीच असताना Zoom service वापरून केलेला आणि Social distancing असले तरी मनाने एकत्र आहोत ही जाणीव दृढ करणारा कार्यक्रम !

संकल्पना --गौरी करंदीकर
कलाकार --- गौरी करंदीकर, प्रसन्न माटे, सीमा बेंद्रे, अर्जुन ओगले, मंदार कुलकर्णी, अण्वेश जोशी

सगळ्या कलाकारांचे आणि तांत्रिक बाजू संभाळणाऱ्या योगेश बेंद्रे, आशिष डहाके, केदार कुंचूर यांचे विशेष आभार.

video Link ---MMBN Web Gudi Padva Movie v2

धन्यवाद!

आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल      




कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२६ २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००