संक्रांत
जानेवारी २५, २०२६ रोजी हिंदू टेम्पल मध्ये संक्रांती निमित्त तीळगूळ समारंभ संपन्न झाला.
सगळ्याच volunteers ना खूप खूप धन्यवाद !
| तीळगूळ | गौरी करंदीकर आणि रश्मी गोखले |
| फोटोग्राफी | विनय मोकाशी आणि निलेश निरगुडे |
धन्यवाद
आपले
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन-नॉर्मल
