गणेशोत्सव

========================================================================

मंगल मूर्ती मोरया !

गणेशोत्सव शनिवार १५ सप्टेंबर २०१८ रोजी हिंदू टेम्पल मध्ये संपन्न झाला .

यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे मंडळाचा कार्यक्रम जरी एक दिवस झाला तरी अगदी गणेशमूर्ती घडवण्यापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत देवळातल्या १० दिवसाच्या पूर्ण गणेशोत्सवाचे व्यवस्थापन मंडळाने केले. मूर्तिकार होत्या आदिती दळवी आणि इंद्राणी कुंचूर.

मखर आणि सजावट--- अस्मिता राऊत , क्रांतीकुमार राऊत त्यांना सहकार्य केले होते प्रकाश जी यांनी

कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले होते पूजा आणि अक्षय साटम यांनी .

लहान मुलांच्या कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात झाली

यंदा बाबूजींच्या अर्थात जेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी चे औचित्य साधून अवधूत नाडकर्णी, अर्चना मंगळूरकर ,सीमा बेंद्रे, नेहा चौक ,अनंत गोखले, विक्रम चिमोटे या मंडळाच्या गुणी गायकांनी त्यांच्या गाण्याचा सुंदर कार्यक्रम सादर केला . सूत्र संचालन केले वल्लरी जोशी यांनी. हार्मोनियम - प्रसन्न माटे , तबला -- मनप्रीत बेदी

त्यानंतर देवीचा जागर करत सुंदर नृत्य सादर केले, नेहा पंजवानी, दिपाली खोत, तन्वी डोळ, रिकिता परांजपे, श्रद्धा जोशी, कल्याणी गोप यांनी.

या बालकलाकारांनी सादर केले विविध कार्यक्रम

Age : 2 to 5 years Age : 5 to 7 yrs  Age: 8-10 yrs 
हनुमान चालीसा, शिव भोला भंडारी, माझा बाप्पा श्री    गजानना गणराया   शिवबा मल्हारी
रेयांश म्हसे विहा बापट  ध्रुव दळवी 
अद्वय आगरकर  शर्मन गोखले अनन्या जोशी 
इव्हाना पारसनीस अन्वी रोटकर  ध्रुव जोशी 
अद्वैत खोत  अबीर पारसनीस  धृती जोशी
नैशा बिरकोडी  अवनी दळवी  जय मोकाशी
शनाया पाटील  अन्वी जोशी  राजस पाटील 
अर्णव चौक   तेज शहा  प्रचिती कुलकर्णी
विहान मंगरूळकर  शर्वरी  कीर्दन्त मिहीर कुलकर्णी 
अनय डहाके  मिहिका चंदगडकर  
मार्गी कुलकर्णी  अनमोल चौधरी  Solo Dance
जीतसी कुलकर्णी  मिशिका जैन  ऋजुता दुर्वास
विआन डोल  आर्या  खोत श्रेया मोकाशी
क्षितिजा कुंचूर  अनाही शर्मा  
रेयना म्हसे     Group Dance
ओवी पाटील गणेशवंदना वेदांत ठाकूर
अव्यंन  चव्हाण   अनघा जाधव अंगद राऊत
आयांश चौधरी    निकिता कोळेकर
शर्विल कीर्दन्त    निमीता  कोळेकर
तनिश सेन     
स्वनिक गलपल्ली    
मिश्का मनुजा     
नंदिनी अगरवाल    

 

कार्यक्रम उत्तम होण्यासाठी आपले स्वयंसेवक नेहमीप्रमाणेच तत्पर होते Big thanks to all our sincere hardworking volunteers !

रश्मी आणि अनंत गोखले, अस्मिता आणि क्रांतीकुमार राऊत, इंद्राणी आणि केदार कुंचूर, आदिती दळवी-जोशी, योगेश बेंद्रे, अर्चना नाडकर्णी, अपर्णा इदाते, मुदिता दवे, अम्रिता देवधर, समीर आगरकर, प्रसाद देशपांडे, सुशील दुर्वास, अन्वेश जोशी, अजित कोळेकर, केदार कुलकर्णी, आशिष डहाके, विनोद म्हसे, विनय मोकाशी, योगेश चिंगलवार, मेधा राजगुरू, अपूर्व परांजपे, नीता आणि निर्मल जैन, गौरी आणि गौतम करंदीकर

कार्यक्रमाची छायाचित्रे

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल


============================================================





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००