मराठी शाळा

५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी ऑगस्ट ते मे दर रविवारी सकाळी १० वाजता आपल्या मंदिरात मराठी शाळा असते (Hindu Temple --HTBN )
मराठी शाळेत मुलं आपली मराठी भाषा तर शिकतातच त्या बरोबरच त्यांना मराठी सण ,मराठी खाद्य पदार्थ ,मराठी खेळ यांचीही माहिती मिळते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठीत बोलायला त्यांच्या वयाचे मित्र मिळतात.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी मंडळाच्या या ईमेल ID : sampark@bmmandal.org वर ई-मेल करा.



कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००