गणेशोत्सव

गणेशोत्सव 2019

हिंदू टेम्पल ब्लूमिंग्टन मध्ये शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडळाचा गणेशोत्सव साजरा झाला.

ढोल ताशा पथकाने देऊळ दणाणून सोडले होते. ताशावर होते गणेश भदाणे, ढोलवादक : नितीन पार्थे, वंदना बाजीकर, वल्लरी जोशी, अर्चना मंगळूरकरआणि झांजा - सीमा बेंद्रे.

करमणुकीच्या रंगतदार कार्यक्रमात होते लहान मुलांचे गुणदर्शन, सुरेल गाणी आणि ठसकेबाज नृत्य.

 शंकर जी का डमरू बाजे!  हे गणराया  माउली माउली
2 to 4 years   4 to 6 years 6 to 7 years
मिश्का मनुजा  शनाया पाटील अन्वी रोटकर 
रेयना म्हसे अमोघ भालेराव  विहा बापट
वंश जैन  विहान मंगरूळकर  शर्मन गोखले
ओवी पाटील नायशा बिरकोडी अवनी दळवी
किआन   निरगुडे शर्विल  किरदन्त  अन्वी जोशी
रुची श्रीवास्तव अद्वय अगरकर   रेयांश म्हसे
ग्रीशा भदाणे हर्ष काळे मिशिका जैन
अदिती श्रीश्रीमल  ऋषी काळे  अनाही शर्मा
पर्णिका रघुवंशी मायरा वर्मा आरव श्रीश्रीमल
रिआन पितळे अर्णव चौक रयांश पिट्टी
अनिष्क देवांगण   अद्विका रघुवंशी क्रीशा पाटील
विआन डोल कायरा मेहरा सोमेल मेहता
श्रीनय डहाके अनय डहाके  
श्री एतम  रिआन चौहान   
     
     
मधली  सुट्टी आणि डब्बा गुल Group डान्स FlashMob डान्स
 राजस पाटील  रिकिता परांजपे  श्वेताश्री म्हसे
अनन्या जोशी  नेहा मनुजा  विनोद म्हसे 
ध्रुव जोशी श्रद्धा जोशी पराग काजरोळकर
धृती जोशी वैशाली जाधव रीना देवांगण
ध्रुव दळवी अमिता रघुवंशी  
शर्वरी किरदन्त     
प्रचिती कुलकर्णी    
अनघा जाधव Solo Dance   fusion   Solo Dance  देवीस्तुती 
गार्गी राऊत  ऋजुता दुर्वास  अनघा जाधव
आलिया महापात्र    
     
     
गाण्याचा  कार्यक्रम  Skit   "मोरया "  
सीमा बेंद्रे - तुझ्या कांतीसम रक्तपताका     लेखन,दिग्दर्शन - तरन्नुम शेख     
अनंत गोखले - वृंदावनी सारंग हा         अवनी दळवी  
अवधूत नाडकर्णी - तुज मागतो मी आता              शर्मन गोखले  
नेहा चौक - लल्लाटी भंडार  धृती जोशी  
अर्चना मंगरूळकर - ऐरणी  च्या देवा तुला  ध्रुव जोशी  
समूह गान - तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता  अनन्या जोशी   
  ध्रुव दळवी  
     

महाआरती आणि महाप्रसादने कार्यक्रमाची सांगता झाली.

यशस्वी कार्यक्रमाचे सगळे श्रेय अर्थातच आपल्या स्वयंसेवकांना, त्यांना खूप खूप धन्यवाद.

तिकीट विक्री अस्मिता राऊत, शर्वरी जोशी 
लहान मुलांचे कार्यक्रमाचे संयोजन रश्मी गोखले 
कार्यस्थळ व्यवस्था अनंत गोखले, गणेश भदाणे, अन्वेश जोशी 
ध्वनी व्यवस्था योगेश बेंद्रे, अमृता देवधर 
प्रसाद वाटप प्रीती पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, सोनाली मोकाशी 
भोजन व्यवस्था सुशील दुर्वास, केदार कुलकर्णी, गौरव चौक, प्रसाद देशपांडे, अनिश देशपांडे 

BNMM Ganeshotsav 2019

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल


============================================================

कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००