सन्मित्र ग्रंथालय

 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २७ मार्च २००९ रोजी मराठी मंडळाच्या “सन्मित्र ग्रंथालयाचे"!!!!

उदय देउस्कर यांच्य हस्ते उद्घघाटन झाले. ... ग्रंथालयासाठी सुयोग्य असे आकर्षक बोधचिन्ह (लोगो) तयार केले आदिती साठे यांनी. अनुजा दुर्वास यांनी य़ा निमित्ताने “ग्रंथ गुढी“ उभारली होती. उद्घघाटनला बहुसंख्येन उपस्थित राहुन सर्वांनी मंडळाच्या या नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा दिल्या व उत्तम प्रतिसाद देउन सभासदत्व घेतले. या कार्यक्रमला विशेष सहाय्य केले… आभि शेंडे, अनंत गोखले, रश्मी गोखले, मकरंद कुरुंदकर, सचिन पानसकर, गौरी करंदीकर यांनी.

कार्यक्रमाची छायाचित्रे