कार्यक्रम २००३ - पाडवा


करायला गेलो एक

सालाबाद प्रमाणे पाडवा साजरा झाला मराठी नाटकाने.

बाबुराव गोखले लिखित गौतम करंदीकर दिग्दर्शीत “करायला गेलो एक”

या नाटकाचे कथानक असे.. मामा मालवणकर हे एका तोट्यात चाललेल्या “दैनिक बोंबाबोंब” यास वृत्तपत्राचे मालक. मामा तोट्यात चाललेला पेपर फ़ायद्यात आणण्यासाठी एक प्लॅन आखतात……..प्लॅन तर यशस्वी होत नाहीच पण मामांवर “करायला गेलो एक“ आणी झाले भलतेच म्हणायची पाळी मात्र येते.

मामा मालवणकर प्रसन्न माटे 
हरिभाऊ हर्षे विशाल डहाळकर
शंखनाद जगदीश पळणीटकर
मम्मीसाहेब गौरि करंदीकर
चंद्रिकाबाई गोवेकर मेधा कदम
नूतन मीनल  सामंत
डान्स टिचर मोहित पोतनीस
झारासिंग राहुल  शिंदे
झेलम गीता  कदम
नेपथ्य गिरिश कदम, विनोद ठाकुर, ओंकार जोशी,  कविता मोतलग
विशेष सहाय्य माधुरी माटे, सोनाली डहाळकर

या नाटकाचे मिलवॉकी,सेंट लूईस येथेही प्रयोग झाले.

नाटकाचे पोस्टर

कार्यक्रमाची छायाचित्रे