"ज्ञानेश्वरी" प्रवचन

श्री.मछिंद्र अनभुले यांचे दर बुधवारी संध्याकाळी "ज्ञानेश्वरी" प्रवचन!

First lecture of the series on August 14 @ 6.30 pm.

Lecture /Pravachan series on every Wednesday @ 6.30 p.m.

ब्लूमिंग्टनला भेट देणा-या पालकांचे कार्यक्रम आयोजित करण्याची मंडळाची परंपरा याही वर्षी चालू राहिली हे विशेष!

कार्यक्रमाची छायाचित्रे