भेळ आईस्क्रीम पार्टी

शनिवार दिनांक २० जुलैला संध्याकाळी मराठी मंडळाने आयोजीत केलेला स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

सभासदांचे मंडळाशी असलेले नाते आता इतके दृढ झाले आहे की मेळाव्याला एखाद्या Family Get together सारखे स्वरूप आले होते.

गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंडळाच्या कार्यक्रमात नेहमीच सगळ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तेंव्हा नवीन लोकांनी उत्साहाने कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी केली.

पालकांना आणि नवीन सभासदांना हा कार्यक्रम फार आवडला असे त्यानी आवर्जून सांगितले.

आजच्या कार्यक्रमाला नेहमी प्रमाणेच कार्यकर्त्यांचे मनापासून सहकार्य लाभले. अनंत गोखले, प्रगती प्रसाद,सुखदा खोम्बारे, आशिष डहाके, गणेश आणि गायत्री भदाणे, स्वप्नील आणि दिपीका राउत, चैताली भाटवडेकर, दिपाली देशपांडे, अपर्णा जावळकर, समीर आगरकर, अनामिका बेरड, पल्लवी निकम, सचिन पाटील, गौतम व गौरी करंदीकर आणि सर्व कमिटी मेंबर्सना मन:पूर्वक धन्यवाद..!

कार्यक्रमाची छायाचित्रे