मराठी चित्रपट
"कट्यार काळजात घुसली"

 

मराठी मंडळ आयोजित मराठी चित्रपट
कट्यार काळजात घुसली

रविवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मराठी मंडळाने "कट्यार काळजात घुसली " या मराठी सिनेमाचे आयोजन केले होते. ब्लूमगाव च्या रसिकांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला.

उत्तम कथानक, एका पेक्षा एक सुरेल गाणी , सर्वच कलाकारांचा सहज सुंदर अभिनय त्यामुळे ही स्वर कट्यार प्रत्येकाच्या काळजात घुसली. १९६७ सालापासून गाजत असलेले हे नाटक, आता सिनेमाच्या माध्यमातून नवीन पिढी पर्यंत पोचवल्याबद्दल सुबोध भावे यांचे खूप खूप अभिनंदन..! " स्वर कट्यारी " ने रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Date Sunday, November 22
Time 12 to 3 pm
Venue Normal Theatre 209 W North St, Normal, IL 61761 (Map) (Parking Information)
Ticket: Adults  $10
Ticket: Kids    $5

Click on the image below for youtube trailor.

धन्यवाद
मराठी मंडळ ब्लूमिंग्टन -नॉर्मल