कार्यक्रम २००५

बृहन् महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २००५ – अटलांटा.

आपल्याला कल्पना असेलच की या वर्षी अटलांटामध्ये ब्रुहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन भरले होते. जुलै १ ते ४ च्या दरम्यान भरलेले हे अधिवेशन दर दोन वर्षांनी भरते. या महत्वपूर्ण अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती.

आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या मंडळाने सादर केलेली “डॉ. तुम्हीसुद्धा” ही एकांकिका अत्यंत यशस्वी ठरली. त्याचा मराठीवर्ल्ड.कॉम् मधे आलेला वृत्तांत वाचा.

त्या कार्यक्रमाचा वृत्तांत आपल्या कलाकारांच्या दृष्टीतून येथे पहा


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००